Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची आता राजकारणात एन्ट्री? गजा मारणेची पत्नी ‘दादां’च्या भेटीला; तिकीटासाठी बारामती हॉस्टेलवर खलबतं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 11:38
Ajit Pawar

Pune News:  पुणे : शहरात मागील काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी घटनांमुळे मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी कडक कारवाई केल्यानंतर गुन्हेगारी टोळी आता शांत झाली आहे. आंदेकर टोळी, गजा मारणे टोळी आणि घायवळ टोळीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर या टोळ्यांशी संबंधित काही व्यक्ती आता राजकारणाकडे वळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका आणि गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

हेही वाचा- पुण्यात आज जमावबंदी लागू! पुणेकरांनो ‘हे’ नियम वाचा, अन्यथा थेट होणार कारवाई

जयश्री मारणे या बारामती येथील शासकीय वसतिगृहात अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. त्या यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. 2012 साली त्यांनी कोथरूड मतदारसंघातून महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी मनसेच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर राजकारणात सक्रिय राहिलेल्या जयश्री मारणे यांनी 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

 

आता येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्या पुन्हा एकदा उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीमागे नेमका उद्देश काय होता, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, पुण्यातील इतर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. घायवळ टोळीशी संबंधित काही नावे तसेच आंदेकर टोळीतील सदस्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शहरातील राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या सहभागावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट दिले जाणार का, आणि आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलनाचाण वणवा भडकणार! ई-२० इंधनाविरोधात देशभरातील वाहनचालकांचा संसदेवर मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 10:00

‘हॅलो मी सिया बोलतेय’ पोलीस पाटलाला गोडगोड बोलून फसवलं अन् शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला ५६ लाखांचा गंडा…

Wednesday, 29 July 2026, 9:29

पुण्यात पावसाचा रौद्र अवतार पुन्हा पाहायला मिळणार? पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

Wednesday, 29 July 2026, 9:26

E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत एल्गार! 4 ऑगस्टला संसदेवर धडकणार वाहनचालकांचा मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 9:07

“नवरा आवडत नाही, दुसऱ्यावर प्रेम आहे?” संशयातून पत्नीला ठेचून संपवले; शिरूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 8:47

कृष्णा आंदेकर टार्गेटवर! पोलिसांच्या ताफ्याचा चाकणपर्यंत केला पाठलाग; हल्ल्याचा थरारक कट अन्

Wednesday, 29 July 2026, 8:33
Next Post
Jejuri Nagarparishad Election: 'Ajitdada''s' thunder in Jejuri! Nationalist's historic victory; Jaideep Barbhai is sworn in as the mayor

Jejuri Nagarparishad Election: जेजुरीत 'अजितदादां'चा कडकडाट! राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय; जयदीप बारभाई नगराध्यक्षपदी विराजमान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.