Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard: बापरे! पुण्याच्या मध्यवस्तीत बिबट्याची एन्ट्री; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 January 2026, 10:49
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

Pune Leopard : पुणे : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका हद्दीतील निगडी परिसरात बिबट्या आढळल्याची घटना समोर आली आहे. निगडीतील दुर्गा टेकडी परिसर तसेच एमआयडीसीच्या (MIDC) जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेत 9 जानेवारी रोजी बिबट्या (Leopard) दिसल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभागासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ संबंधित परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून दुर्गा टेकडी परिसरात नागरिकांचा प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.

निगडीतील दुर्गा टेकडी हा परिसर निसर्गसंपन्न आहे. येथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनेक नागरिक चालण्यासाठी, व्यायामासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येत असतात. टेकडीच्या आसपास जलशुद्धीकरण केंद्र तसेच अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीचा संरक्षित भाग आहे. हा संपूर्ण परिसर घनदाट झाडे, झुडपे आणि जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे प्राणी आढळतात.

या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अन्नाच्या शोधात बिबट्या या भागात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून दुर्गा टेकडी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले की, महापालिका आणि वनविभाग यांचा सतत संपर्क सुरू आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत दुर्गा टेकडी परिसरात जाणे टाळावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post

Pune Crime: 35 लाखांचा जेसीबी पार्किंगमध्ये लावला, पण सकाळी मालकाने पाहिलं तर... काळजाचा ठोकाच चुकला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp