Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नशेसाठी इंजेक्शन विकणाऱ्या सराईत गुंडाला अटक; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईच्या जिवाशी खेळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 21:40

पुणे: पुण्यात तरुणांना नशेसाठी मेफेन्टरमाइन इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून मेफेन्टरमाइनच्या 83 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अभिषेक खंडू भडंगे (वय 25, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाईही करण्यात आली होती आणि नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भडंगे प्रतिबंधित ॲपच्या माध्यमातून मेफेन्टरमाइन इंजेक्शनच्या बाटल्या मागवत होता. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे तो हे इंजेक्शन तरुणांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

 

प्राथमिक तपासात आरोपीकडे हे औषध विक्री करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले आहे. तसेच औषध विक्री किंवा वापरासंदर्भातील कोणतेही प्रशिक्षण त्याने घेतले नव्हते. तरीही तो बेकायदेशीरपणे इंजेक्शनची विक्री करत होता.

मेफेन्टरमाइन सल्फेट हे एक शक्तिशाली औषध असून सामान्यतः रुग्णालयांमध्ये रक्तदाब अचानक कमी झाल्यास उपचारासाठी वापरले जाते. चुकीच्या पद्धतीने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा दणका! बड्या क्लासेसपाठोपाठ आता नामांकित डॉक्टरही सीबीआयच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.