Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election: पुण्यात आता ‘नॅशनल क्रश’ची एन्ट्री! गिरीजा ओक घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत; ‘संवाद पुणेकरांशी’मधून नवा धमाका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 January 2026, 14:10
Pune Election: 'National Crush' now enters Pune! Girija Oak will interview Chief Minister Devendra Fadnavis; New explosion from 'Samvaad Punekaranshi'

पुणे: मुंबई महानगरपालिका (Pune Election) निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढत असताना( Pune Mahapalika Election) बड्या राजकीय नेत्यांच्या (Devendra Fadanavis) मुलाखतींमुळे निवडणुकीला नवा रंग चढताना दिसत आहे. अनेक नेत्यांच्या मुलाखती सध्या चर्चेत असून काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या (Girija Oak) पार्श्वभूमीवर वीण दोघातली तुटेना या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपलं ठाणे आपले देवाभाऊ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत तेजश्री प्रधानने मुंबईकर म्हणून काही प्रश्न आणि समस्या मांडल्याचेही पाहायला मिळाले होते.

आता देशभरातील तरुणाईची क्रश म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पुणे शहरात संवाद पुणेकरांशी नावाचा विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागरिकांशी संवाद साधणार असून त्यांची मुलाखत अभिनेत्री गिरिजा ओक घेणार आहे.

हा कार्यक्रम रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

प्रचारात लोकप्रिय चेहऱ्यांचा वापर करणे हे राजकारणातील जुनेच गणित आहे. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा समोर आला की लोकांचे लक्ष आपोआप वेधले जाते. हेच गणित भारतीय जनता पक्षाने अचूक हेरले असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी भाजपला जाहीर समर्थन दिल्याचे दिसून आले आहे. अभिनेता आणि निर्माते महेश कोठारे तसेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही भाजपविषयी आपली भूमिका उघडपणे मांडली होती.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा सेलिब्रिटी पॅटर्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींमधूनही दिसून येत आहे. ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक हे चेहरे मुलाखतकार म्हणून दिसणार असल्याने या कार्यक्रमांची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post
Pune

Pune : मी नेता म्हणून नाही, पुणेकर म्हणून बोलतोय! जबाबदारी घेणार अन् पुणं बदलणार;- अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.