Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? भररस्त्यात तरुणाची हत्या; थट्टा केली म्हणून मित्रानेच केला मित्राचा घात, चाकू छातीत खुपसला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 18:44
Pune Crime: What's going on in Pune? Young man murdered on the street; Friend stabbed friend to death for mocking him, stabbed him in the chest and...

पुणे: पुणे शहरात किरकोळ थट्टा-मस्करीतून एका (Pune Crime) तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्प परिसरात मित्रांमधील वादातून झालेल्या या हल्ल्यात फैसल फारुख खान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फैसल खान आणि आरोपी हे एकमेकांचे परिचित मित्र होते. कॅम्प परिसरात हे सर्व मित्र एकत्र असताना फैसलने आरोपी शहबाज शेख याची थट्टा केली. मात्र ही मस्करी शहबाजच्या मनाला लागली. रागाच्या भरात त्याने फैसलच्या कानाखाली चापट मारली. सुरुवातीला झालेला हा किरकोळ वाद काही क्षणांतच तीव्र झाला आणि दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली.

 

वाद वाढल्यानंतर संतापलेल्या शहबाजने आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत फैसलवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. फैसलच्या छातीवर, पाठीत, हातावर आणि डोक्यावर अनेक वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला फैसल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली आणि शहबाज चांद शेख या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील तालिब अली सय्यद आणि अश्रफअली सय्यद या दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

मित्रांमधील साध्या थट्टा-मस्करीचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

Thursday, 7 May 2026, 16:40

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22
Next Post

सभापती युवराज काकडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.