Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ, 20 लाख दे नाहीतर… पुण्यात नेमकं घडलं काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 March 2026, 9:53
Latur Crime: Touching where it shouldn't be, kissing..; Sexual harassment of 4 minor girls for 11 months, what exactly happened?

Latur Crime

Pune Crime : पुणे: पुण्यात एका तरुणीला त्रास देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी परिसरात घडलेल्या या प्रकारात 24 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी विजयसिंह संतोष गुंड (वय 30) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाला होता. आरोपी काही महिन्यांपासून संबंधित तरुणीचा सतत पाठलाग करत होता. तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी अडवून 20 लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही त्याने दिली होती.

तरुणीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे तरुणीची बदनामी झाली आणि ती मानसिक तणावाखाली आली. अखेर धीर करून तिने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून तो तरुणीला त्रास देत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

 

या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पोलिसांनी महिलांनी अशा प्रकारांबाबत त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
PM Kisan

PM Kisan : मोबाईल नंबर आधारला लिंक नाही? काळजी नको! पीएम किसान योजनेसाठी सरकारने आणली 'ही' नवी सिस्टिम; घरबसल्या करा पडताळणी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp