Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ऐन नवरात्रोस्तवात देवीच्या मूर्तीवरील 10 लाखांचा हार लंपास; कात्रजमधील घटना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 September 2025, 18:15
Pune Crime: Necklace worth Rs 10 lakhs stolen from goddess idol during Navratri celebrations; Incident in Katraj

Photo-Social Media

पुणे : शहरात (Pune Crime) नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतानाच चोरट्यांनी थैमान घालत कात्रजमधील (Katraj News) सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात देवीच्या मूर्तीवरील 10 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार लांबवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भक्तांमध्येही चिंता पसरली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखसागरनगरमधील एका बंगल्यात कुटुंबासह राहतात. नवरात्रोत्सवानिमित्त घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला होता. 24 सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात चोरटे घरात शिरले आणि देवघरात ठेवलेल्या देवीच्या मूर्तीवरील सुवर्णहार चोरी करून पसार झाले.

 

दरम्यान, तक्रारदार पूजा करण्यासाठी देवघरात गेले असता राणीहार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भरदिवसा घडलेल्या या चोरीप्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंगल्याच्या परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत असून चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवरात्रोत्सव काळात सोन्याचे दागिने मूर्तींना परिधान करण्याची प्रथा असते. मात्र, या दागिन्यांवर चोरट्यांचे डोळे असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भरदिवसा घरात शिरून चोरट्यांनी लाखोंचा हार लंपास केल्याने नागरिकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेषतः नवरात्र, गणेशोत्सव यांसारख्या धार्मिक सणांदरम्यान सोन्याचे दागिने वापरताना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस सुचवत आहेत.

या चोरीमुळे परिसरात असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून सोन्याचा राणीहार परत मिळवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाचा वेग वाढवला असून लवकरच चोरटे पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Ajit Pawar : 'आधी चुकांवर पांघरुण घालायला साहेब होते पण आता...; अजितदादांनी काढली काकांची आठवण; नेमकं काय म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.