Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : ‘आधी चुकांवर पांघरुण घालायला साहेब होते पण आता…; अजितदादांनी काढली काकांची आठवण; नेमकं काय म्हणाले?

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 26 September 2025, 18:38

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कंबर कसली असून, आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने ते पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थितीत दर्शवत आहेत. नुकतीच त्यांनी पुण्यात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची आठवण काढली आहे. नेमकं अजित पवार काय म्हणाले? पाहूया…

पुण्यातील शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात नुकताच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला असून, या कार्यक्रमाला देखील अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे मुरलीधर निंबाळकर आणि मारुती किंडरे, तसेच काँग्रेसचे रोहन सुरवशे यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

 

यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आजचा अजित पवार आणि आधीचा अजित पवार यात खूप फरक आहे. वयानुसार माणसांमध्ये मॅच्युरिटी येते. पूर्वी आपल्या हातून काही चूक झाली तर त्यावर पांघरुण घालायला ‘साहेब’ होते, पण आता मात्र, आपल्यालाच आपल्या चुकांवर पांघरुण घालावे लागते.” असं म्हणताच त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, अलीकडेच अजित पवार यांच्या काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाले होते. यानंतर त्यांना त्याबाबत स्पष्टीकरण देखील द्यावे लागले होते. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला केलेला फोन कॉल असो किंवा मग पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ‘पैशाचे सोंग घेता येत नाही’ हे वक्तव्य असो. त्यानंतर अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स आता उरुळी कांचनमध्ये...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.