Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कोंढव्यात आर्थिक वादातून अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार; आईलाही मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 September 2025, 14:29
Pune Crime: Minor boy attacked with weapon over financial dispute in Kondhwa; Mother also beaten up, case registered against couple

Photo-Social Media

पुणे : कोंढवा परिसरात (Pune Crime) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आर्थिक वादातून थेट 14 वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण (Pune News) शस्त्राने वार करण्यात आला. या खुनाच्या प्रयत्नप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. शाहरुख मोहम्मदीन फिरोज खान आणि मरियम शाहरुख खान (रा. हुमेरा मंजिल, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा आरोपी शाहरुख याच्याशी काही आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. सोमवारी (22 सप्टेंबर) रात्री सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे थेट पीडित मुलाच्या घरी गेले. तेथे त्यांनी सुरुवातीला शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या आईला देखील मारहाण केली.

 

या वेळी मुलाने परिस्थितीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या आरोपींनी त्याला देखील शिवीगाळ करत छातीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलिसांनी कारवाई करत शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकारामुळे कोंढवा परिसरात भीतीचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक वाद इतक्या टोकाला जाऊन अल्पवयीन मुलाचे प्राण धोक्यात घालण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी वेगाने करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29

पिंपरी-चिंचवडकरांनो, सतर्क राहा! शहरात जमावबंदी लागू; नियम मोडला तर होणार थेट कारवाई

Friday, 5 June 2026, 18:12

पुण्यात पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने 700 वृक्षांचे रोपण; शालेय विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक सहभागी..

Friday, 5 June 2026, 17:37
Next Post

जीएसटी दरांमधील बदल ग्राहकांसाठी ठरली डोकेदुखी! 5 रुपयांचे बिस्किट आता 4.45 रुपयांना, सुट्ट्या पैशांच्या समस्येमुळे ग्राहकांना फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.