Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडकरांनो, सतर्क राहा! शहरात जमावबंदी लागू; नियम मोडला तर होणार थेट कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 18:12

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत विविध निर्बंध लागू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1) आणि (3) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार 10 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 23 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जमावबंदी लागू राहणार आहे.

या कालावधीत स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, दगड, शस्त्रे, भाले, तलवारी, काठ्या, बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीचे किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे अथवा प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

मोठ्याने घोषणाबाजी करणे, वाद्य वाजवणे, सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी कृत्ये करणे तसेच राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा लोकांना चिथावणी देणारी भाषणे करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. समाजात तणाव निर्माण होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींना परवानगी नसणार आहे.

याशिवाय कलम 37 (3) नुसार 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सभा, मेळावे किंवा मिरवणुका काढता येणार नाहीत.

मात्र, शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्ती तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकृत परवानगीने शस्त्र बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.