Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून काडतुसे चोरणाऱ्या कर्मचाऱ्यास अटक; गुप्तचर यंत्रणेची कारवाई

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 29 March 2025, 19:34

पुणे : पुण्याच्या खडकीतील दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला गुप्तचर यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याच्याकडून अटक 22 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गणेश वसंतराव बोरुडे (वय 39, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी रस्ता चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरुन नेण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दारुगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर खडकी पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी वेशांतर केले व दारूगोळा कारखान्यातील प्रवेशद्वार क्रमांक 12 जवळ सापळा रचला.

दुचाकीच्या डिकीतून 22 काडतुसे जप्त

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणेश कारखान्याच्या प्रवेशव्दारातून बाहेर आला. तेंव्हा पोलीस व लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर गणेशची झडती घेण्यात आली, तसेच त्याच्या दुचाकीची तपासणी करण्यात आली. तेंव्हा दुचकीच्या डिकीत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी डिकीतून 22 काडतुसे जप्त केली.

आरोपी गणेशने यापूर्वी किती वेळा काडतुसे चोरले, याचा तपास करण्यात येत आहे. गणेशने चोरलेल्या काडतुसांची कोणाला विक्री केली आहे का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. भारतीय हत्यार कायदा कलम, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये आरोपी गणेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चौगले तपास करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील ‘जिओ मार्ट’मधून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री ;जागरूक नागरिकाने प्रकार आणला उघडकीस

Friday, 13 November 2026, 19:21

दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी! गाय-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; कात्रज डेअरीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय!

Friday, 13 November 2026, 18:43

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खळबळ! अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल १ कोटी ४८ लाखांची रोकड जप्त; आरपीएफची धडक कारवाई

Friday, 13 November 2026, 17:49

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:48

फटाके बाजूला उडवण्यास सांगितल्याचा राग! टोळक्याच्या बेदम मारहाणीत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Friday, 13 November 2026, 17:37

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:15
Next Post
MSTRC announced fifteen percent discount in ST Bus

पुणे विभागाला मिळाल्या नवीन ४० लालपरी बस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp