Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे विभागाला मिळाल्या नवीन ४० लालपरी बस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 March 2025, 19:44
MSTRC announced fifteen percent discount in ST Bus

पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खरेदी केलेल्या नवीन ४० लालपरी बस पुणे विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना सोयीचे होणार आहे. या ४० लालपरीमधून स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या चार विभागात प्रत्येकी १० एसटी बस देण्यात आल्या आहे, अशी माहिती एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पुढील काही दिवसांत विभागातील सर्व आगारांत नव्या बस दाखल होणार आहेत.

त्यामुळे पुणे एसटी विभागातील बसची संख्या वाढणार असून, जुन्या बसमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होणार आहे. पुणे विभागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने बस संख्या कमी आहे. त्यामुळे काही वेळा संचलनाचे नियोजन करताना अडचणी येत होत्या. तसेच सर्व गाड्या जुन्या झाल्यामुळे रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत एसटी महामंडळ पुणे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले की, सध्या पुणे विभागात नव्याने ४० बस दाखल झाल्या आहेत. यामधून स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती आणि इंदापूर या चार आगारांना प्रत्येकी दहा बस देण्यात आल्या आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11

पुण्यात अमित शाह आणि फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक! बंद दाराआड नेमकं काय ठरलं?

Monday, 16 November 2026, 12:02

महाबळेश्वरमधील 3 प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई

Monday, 16 November 2026, 11:23
Next Post

Pune Crime: किरकोळ भांडणातून मामाने चाकू भोकसल्याने भाच्याचा खून; सिंहगड रस्ता भागातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp