Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा कळस! वाघोलीत विद्यार्थ्याच्या डोक्यात खुपसला कोयता; रायसोनी कॉलेजसमोर “मुन्नाभाई” स्टाईलने रक्तरंजित खेळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 20:00
Pune Crime: Crime reaches peak in Pune! A student was stabbed in the head with a sickle in Wagholi; Bloody game in "Munnabhai" style in front of Raisoni College

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर (Pune Crime) कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायसोनी कॉलेजसमोरील एका हॉटेलमध्ये चहा पित असताना नागेश जगताप या विद्यार्थ्यावर मंगेश सांगळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वाघोली आणि लोणीकंद परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जगताप आणि त्याचा मित्र सिद्धेश हे दोघे रायसोनी कॉलेजसमोरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. जुन्या वादातून “तू मला शिवी का दिली होतीस?” असा जाब विचारत त्याने नागेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद हाणामारीत बदलला.

यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्यांनी नागेशवर हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि अंगावर वार करण्यात आले. शेवटी डोक्यावर जोरदार वार करण्यात आला. हा वार इतका तीव्र होता की कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यानंतर नागेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

 

नागेशला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्याचा मित्र सिद्धेशवरही आरोपींनी हल्ला केला. या मारहाणीत तोही गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नागेशची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

भरदिवसा कॉलेज परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

त्याचं वय अवघं पाच वर्षाचं अन् चिमुकल्यानं ठेवला रमजानचा रोजा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.