Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात खुनाचा रक्तरंजित थरार! देहविक्री करणाऱ्या महिलेला 6 जणांनी गाठलं; जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन् नंतर केलं भयानक कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 February 2026, 16:21

पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ परिसरातील एक धक्कादायक खून प्रकरण समोर आले आहे. देहविक्रय करणाऱ्या एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह कोंढवा येथील (Pune Crime) जुन्या दगडखाणीत फेकून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू आहे. (Breaking News)

गेल्या आठवड्यात कोंढवा परिसरातील एका बंद खाणीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात महिलेच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, तसेच हात-पायांवर फ्रॅक्चर आढळल्याने हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली.

प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून खडी मशीन चौक परिसरात नेले. तेथे तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर पैशांवरून किंवा इतर कारणावरून वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात आरोपींनी काठीने तिची बेदम मारहाण केली आणि नंतर तिला दगडाच्या खाणीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. उंचावरून पडल्याने आणि आधी झालेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

तपासात महत्त्वाची बाब म्हणजे मृत महिला आणि मुख्य आरोपी एकमेकांच्या परिचयातील असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये काही काळापासून संपर्क होता. दारूच्या व्यसनामुळे वाद वाढल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षा आढळल्यानंतर आरोपींनी ओळख पटू नये म्हणून रिक्षाच्या काही भागात बदल केल्याचेही उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाणे आणि पुणे गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निर्जन खाणींमध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post
Bhima Patas Sugar Factory: Big blow to MLA Rahul Kul! Order to investigate 'Bhima Patas' factory; Complaint by former MLA of Ajit Pawar group

Bhima Patas Sugar Factory: आमदार राहुल कुल यांना मोठा दणका! 'भीमा पाटस' कारखान्याच्या चौकशीचे आदेश; अजित पवार गटाच्या माजी आमदाराची तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp