Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : बारामती न्यायालयाचा दणका! वहिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दिराला 10 वर्षांची कोठडी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 12:24
High Court grants bail to accused in POCSO case in Loni Kalbhor...

Pune Crime : पुणे : वहिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडित महिलेची साक्ष विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले असून तिच्या साक्षीला पती, वैद्यकीय अधिकारी आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालानेही पुष्टी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला.

 

या प्रकरणी पीडित महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. ही घटना 14 जून 2024 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजता बारामतीतील प्रगतीनगर परिसरात घडली होती.

माहितीनुसार, पीडित महिलेचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी ते कामावर गेले असताना आरोपी दुपारी सुमारे 1 वाजता महिलेच्या घरी आला. त्यावेळी पीडितेने त्याला चहा दिला. काही वेळानंतर ती पुन्हा चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे पीडितेने सांगितले.

घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने पतीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयात एकूण 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने भरपाई देण्याचे आदेशही दिले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Baramati Accident: भीषण अपघात! बारामतीत पतीसमोरच पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.