Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Accident: भीषण अपघात! बारामतीत पतीसमोरच पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 12:53

Baramati Accident: पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती–पारवडी रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) आई आणि मुलीचा मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दुचाकीवरून एकाच कुटुंबातील 4 जण प्रवास करत होते. यात पती, पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले यांचा समावेश होता. रात्रीच्या सुमारास बारामती–पारवडी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू 

या अपघातात दुचाकीवरील महिलेचा आणि तिच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

अपघात इतका गंभीर होता की धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूर फेकली गेली. चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे पारवडी आणि बारामती परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय 2याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच संबंधित वाहन चालकाबाबतही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post

Pune News: 10 हजार कोटींची गुंतवणूक आणि हजारो नोकऱ्या; पुणेकरांसाठी फडणवीसांनी केली मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp