Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: दोन शहरांचा प्रवास अन् 40 दुचाक्यांचा खेळ! उच्चशिक्षित तरुणाचा काळाबाजार; सीसीटीव्ही फुटेजने लावला सोक्षमोक्ष!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 March 2026, 14:35

Pune Crime: पुणे : अहिल्यानगर येथून बसने पुण्यात येऊन दुचाकी चोरी करून पुन्हा त्याच गाडीवरून परत जाणाऱ्या एका सराईत चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आरोपीकडून सुमारे 21 लाख 66 हजार रुपये किमतीच्या 40 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्पाक इसाक पठाण (वय 32, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शिक्षणाने पदवीधर असूनही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. चोरीच्या दुचाकी विकत घेणारा त्याचा साथीदार मुकुंद उद्धवराव हारदास यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिली.

 

बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. 7 मार्च रोजी बालेवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून आश्पाक पठाण याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने अनेक ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तो बसने पुण्यात येत असे आणि संधी मिळताच दुचाकी चोरी करून त्याच वाहनावरून पुन्हा नगरकडे जात असे. चोरी केलेल्या दुचाकी कमी किमतीत आपल्या साथीदाराला विकत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनचोरीच्या एकूण 34 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या दुचाकींची तपासणी सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तसेच या टोळीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का याचाही तपास पोलिस करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 14 May 2026, 11:22

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35
Next Post

लोणी स्टेशन येथील अपघातात जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.