Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुणेकर सावधान! रामनवमीच्या मिरवणुकीमुळे मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते बंद; पाहा पर्यायी रस्ते कोणते?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 March 2026, 8:02
Pune

photo- social media

Pune : पुण्यात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीत व्यापक बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत बाजीराव रस्ता, टिळक रस्ता आणि लष्कर परिसरातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने गर्दी आणि कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे.

विश्रामबाग परिसरात पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील. या वाहनांना टिळक रस्त्याने वळवून अलका टॉकीज चौक आणि खंडुजी बाबा चौक मार्गे पुढे सोडण्यात येईल. तर लष्कर भागात वाय जंक्शनहून एमजी रोडकडे येणारी वाहतूक थांबविण्यात येणार असून, मिरवणुकीच्या हालचालीनुसार 15 ऑगस्ट चौक, महमंद रफी चौक आणि कोहिनूर हॉटेल परिसरात टप्प्याटप्प्याने बदल केले जातील.

 

काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती ईस्ट स्ट्रीट, भोपळे चौक, कुरेशी मशीद आणि सेंटर स्ट्रीट या पर्यायी मार्गांनी वळवली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर निर्बंध असतील, त्यामुळे खासगी वाहनधारकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक किंवा पर्यायी मार्गांचा वापर करणे योग्य ठरेल.

दरम्यान, टिळक स्मारक ते पेरूगेट दरम्यानचा रस्ता दुपारी सुमारे 12.30 ते 1 दरम्यान अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या निर्णयाबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला. वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस यांच्यात जबाबदारीबाबत संभ्रम दिसून आला, ज्यामुळे नागरिकांचा त्रास वाढला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post
Dr. Jaysingrao Pawar

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे कोल्हापुरात निधन; इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.