Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune Accident: पुणे : पुणे शहर आणि परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आणखी एक गंभीर अपघात (Accident) समोर आला आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आणि कात्रज परिसर अपघातांसाठी वारंवार चर्चेत असताना, कात्रज येथील नवले पूल परिसरात ट्रक आणि एसटी बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू (Death) झाला असून क्लीनर गंभीर अवस्थेत अडकला होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी पाइप घेऊन जाणारा ट्रक कात्रज बोगदा उतारावरून नवले पुलाच्या दिशेने येत होता. जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि समोरून जात असलेल्या एसटी बसला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे तुटला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की..

अपघातानंतर ट्रकचा क्लीनर केबिनमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. बसमधील 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे पुणे-सातारा मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलीस या अपघाताचे नेमके कारण शोधत असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune News : पुण्यात ९ वर्षीय मुलीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी वृद्धाला अटक

Wednesday, 6 May 2026, 11:01

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

Tuesday, 5 May 2026, 20:00
Next Post

Pune Crime : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणारा जेरबंद; शिरूर पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.