Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Prakash Ambedkar: “हा तर श्रीमंतांचा अर्थसंकल्प!” प्रकाश आंबेडकरांची बजेटवर जहरी टीका; SC, ST आणि OBC समाजाला वाऱ्यावर सोडल्याचा खळबळजनक आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 1 February 2026, 22:48
Prakash Ambedkar: "This is the budget of the rich!" Prakash Ambedkar's venomous criticism of the budget; Sensational accusation of neglecting SC, ST and OBC communities

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Prakash Ambedkar) यांनी रविवारी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारकडून हा (Union Budget 2026) अर्थसंकल्प ‘विकसित भारत’च्या दिशेने टाकलेले (Nirmala Sitaraman) पाऊल म्हणून मांडला जात असताना, विरोधकांकडून मात्र त्यावर तीव्र टीका सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाला केवळ पोकळ दाव्यांचा दस्तऐवज म्हणत थेट शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी हा अर्थसंकल्प श्रीमंत वर्गासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी कोणतीही ठोस धोरणात्मक तरतूद या अर्थसंकल्पात दिसून येत नाही. समाजातील मोठ्या घटकाच्या हितासाठी स्पष्ट दिशा देण्याऐवजी अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा खेळ केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

मध्यमवर्गीयांबाबतही आंबेडकर यांनी सरकारची निराशाजनक भूमिका अधोरेखित केली. वाढती महागाई, दैनंदिन खर्चाचा ताण आणि कर सवलतीची अपेक्षा असताना या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केली. महागाईपासून सामान्य नागरिकांना संरक्षण देण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने हा अर्थसंकल्प जमिनीवर परिणाम करणारा ठरत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही प्रकाश आंबेडकरांनी सरकारला घेरले. किमान आधारभूत किमतीला कायदेशीर संरक्षण देण्याबाबत पुन्हा एकदा कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न स्थैर्याबाबतचा मूलभूत प्रश्न कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक धोरणांच्या बाबतीतही आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली. रुपयाचे घसरते मूल्य, परकीय भांडवलाचा कमी होत असलेला ओघ यासारख्या गंभीर प्रश्नांकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या बिगर-भाजप शासित राज्यांना त्यांच्या हक्काचा वाटा न दिल्याने केंद्र सरकारची पक्षपाती भूमिका उघड झाल्याचे ते म्हणाले.

एकूणच, सरकार विकासाचा दावा करत असताना समाजातील दुर्बल घटक, शेतकरी आणि मध्यमवर्ग यांच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या असल्याचे चित्र प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेतून स्पष्टपणे समोर येते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post
Shirur News: Heartbreaking! The village was shocked to see the bodies of Mayleka in 'that' well in Pabal; The family was destroyed due to the husband's suspicions, the mother jumped into the well with two small children

Shirur News: हृदयद्रावक! पाबळमधील 'त्या' विहिरीत मायलेकांचे मृतदेह पाहून गाव हादरलं; पतीच्या संशयापायी संसार उध्वस्त, दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.