Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: हृदयद्रावक! पाबळमधील ‘त्या’ विहिरीत मायलेकांचे मृतदेह पाहून गाव हादरलं; पतीच्या संशयापायी संसार उध्वस्त, दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 1 February 2026, 23:05
Shirur News: Heartbreaking! The village was shocked to see the bodies of Mayleka in 'that' well in Pabal; The family was destroyed due to the husband's suspicions, the mother jumped into the well with two small children

पुणे: पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथे घडलेल्या एका (Shirur News) हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या (Pabal News) एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. (Pune Crime)

अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव वय 30, त्यांचा 5 वर्षांचा मुलगा सार्थक आणि अवघ्या 4 महिन्यांची मुलगी गौरी अशी या दुर्दैवी घटनेतील मृतांची नावे आहेत. जाधव कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी गावचे असून रोजगारासाठी काही काळापासून पाबळ येथील थोर स्थळ वस्ती परिसरात वास्तव्यास होते. अहिला या मजुरी करून घरखर्च चालवत होत्या.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अहिला आणि त्यांचे पती राजू जाधव यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर अहिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परत न आल्याने दुपारनंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, थोर स्थळ परिसरातील एका शेतातील विहिरीत प्रथम लहान मुलीचा मृतदेह आढळून आला. ही बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील शोधात त्याच ठिकाणी अहिला आणि त्यांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. एकाच कुटुंबातील तीन जीव अशा प्रकारे निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.

प्राथमिक तपासात पतीकडून वारंवार संशय आणि त्यातून होणारे वाद यामुळे अहिला मानसिक तणावाखाली असल्याची माहिती पुढे आली आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
Rohit Shetty House Firing: Those who opened fire in front of Rohit Shetty's house arrested from Pune! Five sharpshooters of 'Bishnoi Gang' in the net of Warje police

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टींच्या घरासमोर गोळीबार करणारे पुण्यातून अटकेत! वारजे पोलिसांच्या जाळ्यात 'बिश्नोई गँग'चे पाच शार्पशूटर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.