Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टींच्या घरासमोर गोळीबार करणारे पुण्यातून अटकेत! वारजे पोलिसांच्या जाळ्यात ‘बिश्नोई गँग’चे पाच शार्पशूटर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 1 February 2026, 23:25
Rohit Shetty House Firing: Those who opened fire in front of Rohit Shetty's house arrested from Pune! Five sharpshooters of 'Bishnoi Gang' in the net of Warje police

पुणे: मुंबईतील जुहू परिसरात प्रसिद्ध हिंदी चित्रपट (Rohit Shetty House Firing) दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Crime)  निर्णायक कामगिरी बजावत अवघ्या काही तासांत पाच आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई (Pune Crime) पुणे शहरातील वारजे, कर्वेनगर, धायरी आणि नऱ्हे परिसरात पार पडली असून, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडले. (Pune Police)

शनिवारी 31 जानेवारी रोजी रात्री रोहित शेट्टी यांच्या घरासमोर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही, मात्र एका नामवंत दिग्दर्शकाच्या घरासमोर घडलेल्या प्रकारामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसह सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आरजू बिश्नोई याने साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याचा दावा समोर आला होता. समाज माध्यमांवर ध्वनीफीत प्रसारित करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचेही समोर आले.

घटनेनंतर मुंबई पोलिस गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत जुहू परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासात हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाल्याचे आणि ते पुण्यातील वारजे परिसरात लपल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती तात्काळ पुणे पोलिस यांना देण्यात आली.

 

यानंतर वारजे पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध पथकं तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या भागात छापे टाकले. वारजे, कर्वेनगर, नऱ्हे आणि धायरी परिसरातून सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके आणि अमन आनंद मराठे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. कोणताही गोंधळ न होता ही कारवाई पार पडली, हे विशेष.

अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका हाय-प्रोफाइल गुन्ह्यात पुणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता, स्थानिक माहितीचा अचूक वापर आणि समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59

ओळख ना पाळख तरुणीला भररस्त्यातून ओढत नेले अन् थेट कालव्यात फेकले? मंचर येथील धक्कादायक घटना

Monday, 15 June 2026, 14:31

पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाचं भयानक कृत्य! किरकोळ वादातून मित्राचा गळा दाबला अन्…

Monday, 15 June 2026, 14:28

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील 5 वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

Monday, 15 June 2026, 13:30

वारीच्या तोंडावर इंद्रायणीत हजारो मृत माशांचा खच; भाविकांमध्ये संताप

Monday, 15 June 2026, 13:21

पुण्यातील अमनोरा पार्कसह ‘या’ भागांत चोरट्यांचा धुमाकूळ; थेट दरवाजा तोडून आत घुसले अन् लाखांचा ऐवज केला लंपास

Monday, 15 June 2026, 12:41
Next Post

Today's Horoscope: 'या' राशींवर होणार कुबेराची कृपा; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.