व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

समाजामध्ये बालगुन्हेगारी वाढण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर कारणीभूत – जिल्हाध्यक्ष बाप्पुसाहेब काळभोर ; रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा..!

हनुमंत चिकणे लोणी काळभोर, (पुणे) : समाजामध्ये बालगुन्हेगारी वाढण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर कारणीभूत ठरत असल्याने मुलांच्या मोबाईल वापराबाबत शाळा व...

Read more

नाही सुधारणार..! गुंड गजा मारणे टोळीतील पप्पु कुडलेने दिली हात कापून टाकण्याची धमकी ; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

पुणे : गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले याच्याशी झालेल्या ओळखीतून १० लाख घेतले होते. त्याबदल्यात २१ लाख परत करून देखील...

Read more

बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : गृहप्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाख ७५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात...

Read more

“तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूची पूजा करा”; आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न, तीन जणांवर गुन्हा दाखल…!

पुणे : "तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा", असे सांगून काही जणांचा आळंदीमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची...

Read more

वाघोलीतील कीर्तन महोत्सवात महाराजांची चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री ; हवेलीसह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार चर्चा..!

वाघोली : वाघोली येथील कीर्तन महोत्सवात महाराजांनी चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतल्याने याची चर्चा हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. वाघोली येथे...

Read more

मागील वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; १८७० गुन्हे दाखल, २००६ आरोपींना अटक…!

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात...

Read more

Pune Crime : शिपायाचा कारनामा..! लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी ; गुन्हा दाखल..!

पुणे : स्वत:च्या फायद्यासाठी कार्यालयातील शिपायाने लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून एका बड्या हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेजची...

Read more

जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; सव्वा लाखांचा मुद्देमाल केला जप्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..!

लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर, चतुश्रृंगी, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटर सायकल चोरी, दरोडा, जबरी चोरी या गुन्ह्यात फरारी असलेल्या...

Read more

“तुझ्या भावाला आज आम्ही मारणार”, असे जाहीर करून जुन्या भांडणाच्या रागातून २० वर्षीय तरुणाची हत्या ; इंदापूर येथील घटना..!

इंदापूर : जुन्या भांडणाच्या रागातून तुझ्या भावाला आज आम्ही मारणार असल्याचे असे जाहीर करून एका २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची...

Read more

दोन चिमुकल्यांचे भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक ; तळेगाव दाभाडे पोलिसांची कामगिरी….!

पुणे : दोन चिमुकल्यांचे भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तळेगाव दाभाडे पोलिसांनी गणपती चौक ते घोरवडी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून...

Read more
Page 752 of 784 1 751 752 753 784

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!