व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

टापटीप कपडे,उच्च राहणीमान बेतले बँक मॅनेजरच्या जीवावर : लॉज मॅनेजरने केली बँकेच्या मॅनेजरची हत्या…!

पुणे : बुलढाणा येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा लॉज चालकाने खूप पैसे असावेत, या समजातून उसाच्या शेतात नेहून खून केल्याचे पोलीस...

Read more

इंदापूरची पियूषा लांडगे हिने पटकाविला मिस एशियाचा किताब; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार…!

दीपक खिलारे इंदापूर : मॉडलिंग फिल्म्स अँड डान्स फेडरेशन सिजन ११ या शोमध्ये इंदापूरची पियूषा लांडगे हिने मिस एशियाचा किताब...

Read more

यवत येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त नियोजन बैठक संपन्न…!

राहुलकुमार अवचट यवत : सालाबादाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त नियोजन बैठक आज श्री काळभैरवनाथ...

Read more

Breaking News : खंबाटकी घाटात कंटनेरला आग, आगीत सहा एमजी हेक्टर गाड्या तसेच दोन मालगाड्या मिळुन तीन कोटींचं नुकसान…!

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये आज रविवार (ता.८) दुपारी एक वाजता मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात एम .जी हेक्टर या...

Read more

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास ; राजकीय चर्चांना उधाण..!

पुणे : दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read more

चोरीचे मोबाईल परदेशात विकणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; आळेफाटा पोलिसांची कामगिरी..!

पुणे : आळेफाटा चौकातील मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या राज्यस्थान व गुजरातमधून आळेफाटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून...

Read more

उरुळी कांचन येथील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून हडपसर येथील विवाहितेची आत्महत्या..!

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून हडपसर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली...

Read more

पोलीस उपनिरीक्षकाच्या वर्दीला हात घालणार्‍या कार चालकाला अटक : विमाननगर येथील घटना…!

पुणे : रस्त्यात कार पार्क करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद घालून उपनिरीक्षकाच्या वर्दीला हात घालणार्‍या कार चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक...

Read more

तापोळा परिसरातील जनतेची सुख दुःख सांगणारी कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लहू चव्हाण पाचगणी : मुंडाशा या कादंबरीतून तापोळा परिसरातील जनतेचे सुख - दुःख सांगितले आहे. ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल...

Read more

पुण्यातील ७० वर्षीय आजीच्या साहसाला सलाम : लॉटरी लागल्याचे सांगून महिलांचे दागिने लुटणाऱ्या सराईत चोरट्याला दिले पडकून…!

पुणे : लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटून सराईत चोरट्याने पुण्यात धुमाकूळ घातला होता. मात्र, त्याला अपवाद ठरल्या...

Read more
Page 750 of 784 1 749 750 751 784

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!