Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरची पियूषा लांडगे हिने पटकाविला मिस एशियाचा किताब; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 8 January 2023, 17:58

दीपक खिलारे

इंदापूर : मॉडलिंग फिल्म्स अँड डान्स फेडरेशन सिजन ११ या शोमध्ये इंदापूरची पियूषा लांडगे हिने मिस एशियाचा किताब पटकावला आहे. या तिच्या यशाबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तिचा सन्मान करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एमएफडीएफ ही अभिनय, मॉडेलिंग आणि नृत्याचे प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य फॅशन इव्हेंट कंपनी असून, या कंपनी-ने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर रोजी मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.

एकाचवेळी पार पडलेल्या मिस्टर, मिस आणि मिसेस एशियाच्या स्पर्धेत भारतातील अनेक प्रतिभावंत स्पर्धकांनी भाग घेतला होता. पियुशा लांडगे ही या स्पर्धेत मिस एशियाची मानकरी ठरली.

यावेळी पियूषाचे आई-वडील, इंदापूर नगरपरिषदेची गटनेते कैलास कदम, भारतीय जनता पार्टी इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक-पदवीधरांच्या निकालाची उत्सुकता! राजकीय प्रतिष्ठा पणाला; पक्षीय ताकद, बंडखोरी आणि मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Tuesday, 27 October 2026, 10:09

मोबाइल नंबर हवा, Instagram-Snapchat आयडीही मागितला; इंदापुरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्…

Tuesday, 27 October 2026, 10:02

पुण्यातील ‘लेडी डॉन’वर MPDA अंतर्गत कारवाई; वारंवार कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 9:53

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55
Next Post

टापटीप कपडे,उच्च राहणीमान बेतले बँक मॅनेजरच्या जीवावर : लॉज मॅनेजरने केली बँकेच्या मॅनेजरची हत्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp