व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानं खळबळ..!

शिरूर : उरळगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत एका ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून...

Read more

दुर्दैवी…पवना धरणात पोहायला गेलेल्या निवृत्त शिक्षकाचा मृत्यू ; दमछाक झाल्याने कुटुंबासमोरच मालवली प्राणज्योत…!

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात कुटुंबासहित फिरण्यासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय शिक्षकाचा पोहताना दमछाक होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच...

Read more

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; कोंढवा परिसरातील घटना..!

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असलेल्या 'स्पा'वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घालून तीन परदेशी...

Read more

सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर कारने अचानक घेतला पेट…!

पुणे : सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर काल रविवारी संध्याकाळी ५.३० ते ५.४५ एका कारने अचानक पेट घेतला. या आगीत गाडी...

Read more

उद्यापासून दौंड येथे रंगणार ‘दौंड कृषी महोत्सव’ ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन…!

दिनेश सोनवणे दौंड : येथे उद्यापासून (दि.१०) दौंड कृषी महोत्सव २०२३ या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शआचे आयोजन करण्यात येणार असून हे...

Read more

दुहेरीकरणाच्या कामामुळे दौंड ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक अनेक गाड्या रद्द.!

पुणे : दुहेरीकरणाच्या कामासाठी १० ते २५ जानेवारी दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातील दौड ते मनमाड रेल्वे स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात...

Read more

ऑडी कारचालकाला पत्ता विचारणार असाल तर सावधान ; ऑडीचालकाची वकिलाला बेदम मारहाण…!

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर एका वकिलाला ऑडी कारमध्ये बसलेल्या इसमाला पत्ता विचारणे चांगलेच महागात पडले. ऑडीमध्ये बसलेल्या व्यक्तीने श्रीमंत...

Read more

पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर संपन्न…!

राहुलकुमार अवचट यवत : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ७...

Read more

आम्ही केडगावकर – बोरीपार्धी आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद ; ३३१ रक्तबाटल्यांचे संकलन…!

राहुलकुमार अवचट यवत : 'रक्तदान करुया, मानव सेवा घडवूया' हे ब्रिदवाक्य ठेवून आम्ही केडगावकर - बोरीपार्धी आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे...

Read more

क्रेनवरील डिस्क अंगावर पडून कामगाराचा मृत्यू ; सणसवाडी येथील घटना…!

शिक्रापूर : सणसवाडी येथील गुरुदत्त इंजीनियरिंग कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना घडलेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. धम्मपाल तुकाराम...

Read more
Page 749 of 785 1 748 749 750 785

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!