Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; कोंढवा परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 9 January 2023, 12:00

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असलेल्या ‘स्पा’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घालून तीन परदेशी तरुणींसह चौघींची सुटका केली. तसेच स्पाचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लालरामन लाल्तफळा (रा. कोंढवा), संदीप मोकाशी (रा. कोंढवा) आणि अमोल राऊत ( रा. कोंढवा ) यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ६०, रा.काळेवाडी) असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासह काळेवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुल्लानगर येथील गुलमोहर बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ६ मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कोंढव्यातील स्पर्श स्पा येथे छापा टाकला.

त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं आढळून आले. तेथे तीन परदेशी तरुणी व एक भारतीय तरुणी अशा चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. तसेच संबंधित स्पाचा मालक व व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस कर्मचारी प्रमोद मोहिते, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार ! खात्यात लवकरच 1,500 रुपये ; सरकारकडून एवढ्या कोटींचा निधी मंजूर

Wednesday, 28 October 2026, 15:38

लोणी काळभोरचा ‘मटका किंग’ रोहन शुक्लासह एकजण दोन वर्षांसाठी तडीपार!

Wednesday, 28 October 2026, 15:09

खाकी वर्दीतील अस्सल माणुसकी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय

Wednesday, 28 October 2026, 15:08

पश्चिम बंगालमध्ये थरारक एन्काउंटर! १२ तासांत दोन गुन्हेगारांचा खात्मा; पोलिसांवर गोळीबार करणं पडलं महागात

Wednesday, 28 October 2026, 14:53

इंदापुरात कोजागिरीच्या जेवणाच्या कार्यक्रमात तरुणाला मारहाण

Wednesday, 28 October 2026, 14:51

विद्युत रोहित्र फोडून 520 किलो तांब्याच्या तारांची चोरी; भंगार व्यवसायिकांकडे संशयाचे सुई!

Wednesday, 28 October 2026, 14:41
Next Post

दुर्दैवी...पवना धरणात पोहायला गेलेल्या निवृत्त शिक्षकाचा मृत्यू ; दमछाक झाल्याने कुटुंबासमोरच मालवली प्राणज्योत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp