व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

सासूला बेदम मारण्यासाठी १० हजाराची सुपारी देऊन तसेच घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : सासूला बेदम मारण्यासाठी १० हजाराची सुपारी व घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली...

Read more

खुशखबर…! होळीनिमित्त पुण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळ सोडणार ‘एवढ्या’ जादा बसेस…!

पुणे : होळी सणासाठी कोकणात गावाकडे जाणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने...

Read more

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी…!

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेले गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोरेगाव पार्क...

Read more

पोलीस हवालदाराची जुळी मुले झाली क्लास वन अधिकारी, एक झाला उपविभागीय दंडाधिकारी तर दुसरा नायब तहसीलदार…!

पुणे : पोलीस हवालदाराची जुळी मुले अधिकारी क्लास वन अधिकारी झाले आहेत. त्यातील एक उपविभागीय दंडाधिकारी तर दुसरा नायब तहसीलदार...

Read more

पुण्याचा एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस’ हिंदी १६ व्या पर्वाचा विजेता …!

पुणे : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी (ता. १२ ) पार पडला....

Read more

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांनी अजित पवारांची मागितली थेट माफी ; आणि म्हणाली दादा…

पुणे : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांनी अजित पवारांची थेट माफी मागितली आहे. आणि म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. दादांना...

Read more

थेऊर येथील ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात ८०० नागरीकांनी घेतला सहभाग..!

लोणी काळभोर, (पुणे) : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज हिरामण काकडे यांच्या वाढदिवसानिमित मोफत आरोग्य शिबीर व भव्य...

Read more

भादलवाडी येथील विद्या प्रतिष्ठान बिल्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी संविधान सप्ताहातून घातला जबाबदार नागरिकत्वाचा पाया…!

सागर जगदाळे भिगवण : तरुण भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून भादलवाडी (ता. इंदापूर) येथील  विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, बिल्ट...

Read more

सत्संग सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दिड लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला ; मोशी येथील घटना…!

पुणे : गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६५...

Read more
Page 698 of 790 1 697 698 699 790

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!