Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्याच्या सीमेवर वाळू उपसा करणाऱ्या हवेली तालुक्यातील वाळू तस्करांवर यवत पोलिसांची धडक कारवाई ; तिघांना बेड्या, तर ७ जणांवर गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 19:29

उरुळी कांचन, (पुणे) :  हवेली व दौंड दोन्ही तालुक्याच्या सीमांचा फायदा घेत डाळिंब (ता. दौंड) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर यवत पोलिसांनी बडगा उगारला असून, यवत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

यवत पोलिसांनी आरोपींकडून १५ लाखांचा एक जेसीबी, १६ लाखांचे दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सत्यवान गोवर्धन पाटोळे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली), गोकुळ जालिंदर शिंदे (रा. नायगाव ता. हवेली), आलम सुलेमान अन्सारी रा. डाळिंब ता. दौंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सदर प्रकारमध्ये जमिन मालक व वाहण मालक या सर्वांनी कट रचून अटक आरोपी यांच्या साथीने सदर गुन्हाचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने जमिन मालक बाळासाहेब भगवान म्हस्के (रा. डाळिंब ता. दौंड) या सर्व प्रकाराचा मुख्य सुत्रधार किरण सावकार म्हस्के, जे.सी.बी. मालक रविंद्र लक्ष्मण म्हस्के (रा. दोघेही डाळिंब, ता. दौंड व वाहण मालक संदीप बळीराम बारसकर रा. कुंजीरवाडी (ता. हवेली) यांना आरोपी करण्यात आलेले आहे.

 

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाळिंब (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अवैधरित्या चोरून जे.सी.बी. मशिनचे सहायाने जमिन उत्खनन करून माती मिश्रीत वाळू उपसा करीत असल्याची माहिती रविवारी (ता. १२) पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. पोलिसांच्या या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

यावेळी ५० ब्रास मातीमिश्रीत वाळू साठा मिळुन आला. तसेच १५ लाखांचा एक जेसीबी, १६ लाखांचे दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मातीमिश्रीत वाळू साठा मंडल अधिकारी यवत भानुदास हरिभाऊ येडे यांचे ताब्यात दिला आहे. पुढील कारवाई करणे करणे बाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी दौंड यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप देवकर, मेघराज जगताप, रविंद्र गोसावी, दत्ता काळे व चालक विजय आवाळे यांचे पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

थेऊर येथील ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात ८०० नागरीकांनी घेतला सहभाग..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.