व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी केंद्र व राज्याने एकत्र प्रयत्न करावेत ; आ. राहुल कुल यांची विधानसभेत मागणी…!

राहुलकुमार अवचट यवत : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राहुल...

Read more

माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके…! माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन…

राजेंद्र गावडे (संचालक -घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरा, ता. शिरूर)   माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके...! माझा...

Read more

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसह सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक : डॉ. सुशिल देशमुख यांचे मत…!

प्रिया बंडगर लोणी काळभोर : कर्करोगाचा धोका सर्वानाच वाढत असताना महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसह सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत हडपसर...

Read more

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६०५८ घरांच्या सोडतीसाठी ४६ हजार अर्ज दाखल…!

पुणे : पुण्यात म्हाडाच्या ६०५८ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत अखेर संपुष्टात आली असून अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहेत....

Read more

Satara Crime : विवाहीत प्रेयसी माहेरी येताच त्याने डाव साधला ; प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, कारण..

सातारा : प्रेम हे आंधळं असतं पण प्रेमिकांनी डोळे उघडले की, शेवट चांगला होत नाही. याची अनेकदा प्रचिती आली आहे....

Read more

पुण्यातील महिलांना आमिष दाखवून अश्लील संभाषण ; महिलेसह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी दिल्लीमधून ठोकल्या बेड्या…!

पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर फोन करत अश्लील संभाषण करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी...

Read more

आमदाबादच्या शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा…!

युनूस तांबोळी शिरूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, आपल्या भाषेचा आपण आदर करुन तिचा गौरव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील...

Read more

पुणेकरांनो, पाणी जरा जपून वापरा..! ‘या’ भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद…!

पुणे : पुण्यातील काही परिसरात गुरुवारी म्हणजेच २ मार्चला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो...

Read more

पुण्यात येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; २८ लाखांचे मोबाईल जप्त…!

पुणे : विमानाने पुण्यात येऊन मोठ्या लोकांच्या कार्यक्रमांना भेट देऊन त्यांच्याकडील महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

Read more

‘किंग ऑफ शिक्रापूर’ : हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!!

शिक्रापूर : हातात कोयता घेऊन मी 'किंग ऑफ शिक्रापूर आहे' असे म्हणत पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) परिसरात दहशत माजविणाऱ्याला शिक्रापूर...

Read more
Page 660 of 782 1 659 660 661 782

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!