Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara Crime : विवाहीत प्रेयसी माहेरी येताच त्याने डाव साधला ; प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, कारण..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 February 2023, 12:38

सातारा : प्रेम हे आंधळं असतं पण प्रेमिकांनी डोळे उघडले की, शेवट चांगला होत नाही. याची अनेकदा प्रचिती आली आहे. खटाव तालुक्यातील वांझोळी गावात नात्यातील दोघांचे प्रेम होते. दोघांचाही त्यामध्ये बळी पडून होत्याचे नव्हते झाले आहे. नवविवाहीता मुलगी व अविवाहित मुलाचा शेवट अखेर झाला आहे. या घटनेची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली आहे.

खटाव तालुक्यात वांझोळी गावात रविवारी रात्रीच्या वेळी  दुर्दैवी घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून आरोपीने आत्महत्या केली आहे. सदरच्या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

या घटनेत नवविवाहित स्नेहल वैभव माळी (वय- २२, रा. शामगाव, ता. कराड) यांचा खून झाला आहे. तर खून करणारा आरोपी दत्तात्रय सुरेश माळी (वय- २७, रा. वांझोळी, ता. खटाव) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तात्रय माळी याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, तसेच मोबाईलवर स्टेटसलाही ही चिठ्ठी ठेवली होती.दोघे नातेवाईक होते.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वांझोळी येथील दत्तात्रय माळी व स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्नेहल हिचा शामगाव येथील युवकाशी विवाह झाला होता. शामगाव हे तिचे सासर असून, दोन महिन्यांनंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत गेली होती. त्यावेळी सदरची घटना घडली. या घटनेची नोंद खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक तपास स पो नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६०५८ घरांच्या सोडतीसाठी ४६ हजार अर्ज दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.