Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Ghaywal: निलेश घायवळ टोळीतील आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या; परवानाधारक पिस्तुलातून 200 राऊंड फायर, पोलीस तपास सुरु…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 3 December 2025, 12:10
Nilesh Ghaywal: Another member of the Nilesh Ghaywal gang was arrested; 200 rounds were fired from a licensed pistol, police investigation started...

पुणे: पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीतील सदस्य अजय सरोदे (Pune Crime) याला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडील परवानाधारक पिस्तुलातून त्याने तब्बल 200 राऊंड फायर केल्याचे समोर आले आहे. लोणावळ्यातील एका फॉर्म हाऊसवर आणि सोनई गावातील शेतात त्याने सराव म्हणून गोळीबार केला होता. या प्रकरणाचा कोथरूड पोलीस तपास करत आहेत.

 

सुमारे तीन महिन्यांपूर्वी कोथरूडमध्ये घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्या घटनेनंतर काही मिनिटांतच टोळक्याने रस्त्यावर थांबलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत अजय सरोदे सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनांनंतर तो सतत फरार होता.

कोथरूड पोलिसांनी काही दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्याला अखेर ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सरोदे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल असल्याचे समोर आले. जानेवारी 2024 मध्ये त्याला शस्त्राचा परवाना देण्यात आला होता. परवाना मिळाल्यानंतर त्याने सुमारे 400 काडतुसे खरेदी केली होती, त्यापैकी 200 काडतुसे त्याने सरावात फायर केली.

सरोदेनं परवान्याचा गैरवापर करून शस्त्र वापरण्याचा सराव केला असल्याने पोलीस दस्तऐवजांची तपासणी करत आहेत. त्याला शस्त्र परवाना देताना कोणती कागदपत्रे आणि माहिती सादर केली होती, याचीही पडताळणी सुरू आहे. परवाना असलेल्या शस्त्राचा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वापर ही गंभीर बाब मानली जात असून पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी आणि त्यांच्या गुन्हेगारी हालचालींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून टोळीच्या इतर सदस्यांची माहिती गोळा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

Crime News: गळा आवळून हत्या केली अन् मृतदेह विजेच्या खांबाला बांधला, मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही थक्क; 20 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.