Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई सगळं संपलं, मी नदीत उडी मारतोय’ व्हिडीओ कॉलवर नदी दाखवली; आईचा आक्रोश, किंकाळ्या अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 July 2026, 15:30

पुणे: पुण्यातील रावेत येथील लंडन ब्रिजवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. मात्र, या संपूर्ण घटनेत सर्वाधिक हृदयद्रावक क्षण म्हणजे आपल्या मुलाला मृत्यूच्या दारात उभे पाहून आईने केलेला आक्रोश होता. मुलाने व्हिडिओ कॉलवर आत्महत्या करण्याचा निर्णय सांगताच ती अक्षरशः कोसळली. मोठ्याने रडत, ओरडत आणि “असं करू नकोस” अशी विनवणी करत ती मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण शेकडो किलोमीटर दूर असल्याने ती काहीच करू शकत नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास आहे. ऑनलाइन जुगारात सुमारे १५ हजार रुपये गमावल्यानंतर तो मानसिक तणावाखाली गेला होता. या नैराश्यातून त्याने रावेत येथील लंडन ब्रिज गाठला आणि पुलावरील संरक्षक जाळीच्या आत जाऊन उभा राहिला.

आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला. फोनवरून नदीचे पाणी दाखवत आपण आता उडी मारणार असल्याचे सांगितले. मुलाचे हे शब्द ऐकताच आईचा आक्रोश सुरू झाला. ती मोठ्याने रडत, किंचाळत त्याला वारंवार थांबण्याची विनंती करत होती. पण तिचे असहाय्य रडणे आणि विनवण्या ऐकत असतानाही तरुण आत्महत्येच्या निर्णयावर ठाम होता.

याचवेळी रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर नियमित गस्त घालत असताना त्यांची नजर या तरुणावर पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी शांतपणे त्याच्याशी संवाद साधला आणि योग्य वेळी हस्तक्षेप करून त्याला सुरक्षितपणे पुलाच्या कठड्यावरून खाली आणले.

 

यानंतर पोलिसांनी तरुणाचे समुपदेशन केले आणि त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एका आईची कुशी पुन्हा एकदा रिकामी होण्यापासून वाचली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नशेत झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून ; आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर

Sunday, 4 October 2026, 12:24

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न ; तिघांना अटक

Sunday, 4 October 2026, 11:56

“पाणी का पाजता?” म्हणत मेंढपाळाला शिवीगाळ; दगडफेकीत दोन मेंढ्या जखमी, उरुळी देवाची येथील घटना

Sunday, 4 October 2026, 11:49

‘तू पायी का घरी आलीस?’ म्हणत संतापला; ब्लेडने लिव्ह-इन पार्टनरवर हल्ला, छ. संभाजीनगरात खळबळ!

Sunday, 4 October 2026, 11:33

कुंभमेळ्याच्या कामांमुळे बेसॉल्ट दगडाची टंचाई ; राजस्थान, देगलूरपर्यंत शोध; 16 मंदिरे व कुंडांच्या जीर्णोद्धारामुळे मागणी वाढली

Sunday, 4 October 2026, 11:13

सोमेश्वर निवडणुकीत अजितदादांच्या फोटोवरून वाद! निर्णय अधिकाऱ्यांना जगतापांचे थेट प्रत्युत्तर; म्हणाले, ‘फोटो वापरणारच’

Sunday, 4 October 2026, 10:56
Next Post

उपमुख्यमंत्री शिंदेच्या 'ऑपरेशन टायगर'वर पाणी ; ठाकरेंच्या 6 नेत्यांनी फिरवली पाठ, घेतला मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp