Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोमेश्वर निवडणुकीत अजितदादांच्या फोटोवरून वाद! निर्णय अधिकाऱ्यांना जगतापांचे थेट प्रत्युत्तर; म्हणाले, ‘फोटो वापरणारच’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 10:56

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात ‘अजितदादां’च्या नाव आणि फोटो वापरावरून पेटलेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाविरुद्ध ‘सोमेश्वर विकास पॅनेल’चे प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांनी आक्रमक पवित्र घेतला असून, निवडणूक अधिकाऱ्यांच्या या भूमिकेला थेट आव्हान दिले आहे.

पुरुषोत्तम जगताप यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची आग्रही मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या 15 जुलै 2026 च्या शासन निर्णयाचा स्पष्ट दाखला दिला आहे. या परिपत्रकानुसार, राज्य शासनाने अजित अनंतराव पवार यांचा समावेश ‘राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या’ अधिकृत यादीत केला आहे. त्यामुळे अशा सर्वमान्य लोकनेत्याचा फोटो प्रचार साहित्यावर वापरणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या पूर्णपणे योग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी राज्यातील जुन्या राजकीय वादाचा दाखला दिला. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरण्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता, तो टिकू शकला नव्हता. थोर पुरुष किंवा लोकनेते हे कोणा एका कुटुंबाची किंवा पक्षाची वैयक्तिक मालमत्ता नसून ते संपूर्ण समाजाचे असतात, असा तर्क जगताप यांनी मांडला आहे.

सहकारी कारखान्यांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे कोणत्या कायद्याचा किंवा कलमाचा आधार घेऊन ही बंदी लादली गेली, याचे कायदेशीर स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या तक्रारीनंतर निवडणूक प्रशासनाने ही बंदी घातली होती. मात्र, आता पुरुषोत्तम जगताप यांनी थेट शासन निर्णयाचा पुरावा समोर ठेवल्याने निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे बारामतीसह संपूर्ण सोमेश्वर परिसराचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुळशीत एमडी ड्रग्जसह तरुणाला पकडले रंगेहाथ; 3 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Monday, 5 October 2026, 13:14

उरुळी कांचन येथे फिरायला गेलेल्या तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण; पांढरस्थळ येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:54

सायबेरियाच्या लॅबमधून घातक बॅक्टेरिया लीक? एकाचा मृत्यू; 200 जण क्वारंटाइन

Monday, 5 October 2026, 12:47

SIR मुळे महाराष्ट्रातील 2.07 कोटी नावे प्रारूप यादीबाहेर; मतदारांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Monday, 5 October 2026, 12:19

बोरीपार्धीत 20 लाखांच्या गांजासह स्विफ्ट डिझायर जप्त; हडपसरमधील दोघांना बेड्या, यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:10

उरुळी कांचन येथे जुन्या वादातून 40 वर्षीय व्यक्तीला 5 ते 6 जणांकडून बेदम मारहाण; रक्तबंबाळ करून फेकले आरोग्य केंद्र परिसरात..

Monday, 5 October 2026, 11:55
Next Post

कुंभमेळ्याच्या कामांमुळे बेसॉल्ट दगडाची टंचाई ; राजस्थान, देगलूरपर्यंत शोध; 16 मंदिरे व कुंडांच्या जीर्णोद्धारामुळे मागणी वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp