Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू पायी का घरी आलीस?’ म्हणत संतापला; ब्लेडने लिव्ह-इन पार्टनरवर हल्ला, छ. संभाजीनगरात खळबळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 11:33

छत्रपती संभाजीनगर : नात्यातील किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे. कंपनीतून पायी घरी आल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने अथवा पार्टनरने हे कृत्य केले. या घटनेत 28 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी परिसरातील एका कंपनीत काम करणारी 28 वर्षांची पीडित तरुणी आणि साहेबराव देविदास गजभारे हे गेल्या 5 वर्षांपासून एकत्र (लिव्ह-इन रिलेशनशिप) राहत आहेत. दररोज काम संपल्यानंतर साहेबराव तिला कंपनीतून नेण्यासाठी येत असे. परंतु, 2 ऑक्टोबरच्या रात्री साधारण 8:30 वाजता काम संपल्यानंतर तरुणीने त्याची बराच वेळ वाट पाहिली. साहेबराव वेळेवर न पोहोचल्याने ती शेवटी चालतच घराकडे निघाली.

तरुणी पायी चालत घरी पोहोचताच आरोपी साहेबराव याने तिच्यावर राग काढण्यास सुरुवात केली. “मी येईपर्यंत तू तिथेच का थांबली नाहीस? पायी घरी का आलीस?” असा जाब विचारत त्याने तिला अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढल्याने त्याने प्रथम तिला बेदम मारहाण केली आणि नंतर खिशातून ब्लेड काढून तिच्या गालावर वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. जखमी अवस्थेत तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यात साहेबराव गजभारे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जेवणाच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारून तरुणाचा खून

Monday, 5 October 2026, 14:12

निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर सवाल; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Monday, 5 October 2026, 14:05

बुलेटवरून नातेवाईकांकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 12, 14 आणि 16 वर्षीय तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर येथील घटना

Monday, 5 October 2026, 13:45

म्हाळुंगे येथे प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले; तिघे ताब्यात

Monday, 5 October 2026, 13:36

मुळशीत एमडी ड्रग्जसह तरुणाला पकडले रंगेहाथ; 3 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Monday, 5 October 2026, 13:14

उरुळी कांचन येथे फिरायला गेलेल्या तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण; पांढरस्थळ येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:54
Next Post

“पाणी का पाजता?” म्हणत मेंढपाळाला शिवीगाळ; दगडफेकीत दोन मेंढ्या जखमी, उरुळी देवाची येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp