Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्राला पळवून लावल्याचा गैरसमज, चौघांच्या टोळक्याकडून लोखंडी पाईपाने मारहाण; तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर!

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 24 June 2025, 14:17

पुणे: पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मित्राला पळवून लावल्याच्या गैरसमजातून चार जणाच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी पाईप, दगडाने मारहाण करुन त्याच्या नाकाच्या बाजूचे हाड फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना नागपूर चाळीतील घोरपडे गिरणीसमोर २१ जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली .

 

याबाबत सुनिल नायर हिंदु (वय २३ वर्ष, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजहर, बाबा खानचा मुलगा, असद सय्यद आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात असताना आरोपींनी संगनमत करुन त्यांचा रस्ता अडविला. त्यांचा मित्र शिवम थोरात याला त्यांनी पळवून लावल्याच्या गैरसमजातून सुनिल यांना लोखंडी पाईप, दगडांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत त्यांच्या चेहर्‍याच्या उजव्या गालावर, डोळ्याच्या खाली व नाकाच्या बाजूला असलेले हाड फ्रॅक्चर झाले. तसेच त्यांना इतर ठिकाणी मारहाण करुन जखमी केले.

सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25
Next Post

माऊलींच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला, वारकऱ्यांमध्ये धावपळ; मोठा अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.