Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“केतनला चेतनबद्दल माहिती होती, त्यांचं रिलेशनशिप…” सियाच्या आईचा बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा; म्हणाल्या ‘ते उदयपूरला गेले तेव्हा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 18:00

पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असताना आता मुख्य आरोपी सिया गोयलच्या आईने चेतन चौधरीबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. सिया आणि चेतन यांच्या राजस्थान दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, चेतन हा सियाचा केवळ मित्र होता आणि त्याच्याबद्दलची माहिती सियाने आधीच केतन अग्रवालला दिली होती, असे सियाच्या आईने सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना सियाच्या आईने सांगितले की, सिया उदयपूरला तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती. त्याच ठिकाणी तिची चेतनशी भेट झाली होती. सिया आणि चेतन एकत्र उदयपूरला गेले नव्हते, असा दावा त्यांनी केला.

तसेच चेतनबाबत कोणतीही गोष्ट सियाने केतनपासून लपवली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. “सियाने स्वतः केतनला चेतन नावाचा माझा एक मित्र आहे, असे सांगितले होते. त्यामुळे चेतनबाबत केतनला आधीपासूनच माहिती होती,” असे त्या म्हणाल्या.

 

सियाच्या आईच्या म्हणण्यानुसार, मार्केट यार्डमधील क्रिकेट सामना आणि त्यानंतर राजस्थान दौऱ्यादरम्यान सिया आणि चेतन हे केवळ मित्र म्हणूनच एकत्र होते. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची कोणतीही शंका त्यांना किंवा कुटुंबीयांना कधीच आली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सिया आणि चेतन यांचे राजस्थानमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, याप्रकरणी सियाच्या आईने आपली बाजू मांडत चेतन हा फक्त मित्र असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45
Next Post

"विश्वराजने उपचार टाळले, विलो पूनावालाने डिपॉझिट मागितले, ससूनमध्ये विलंब; शेतकरी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिन्ही रुग्णालयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!" मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे जनार्दन दांडगे यांची मागणी"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.