Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आता मला सहन होत नाही’ पुण्यात तरुणीचं भयंकर कृत्य; सततच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापालाच संपवलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 19 May 2026, 14:30
'I can't bear it anymore': Horrific act of a young woman in Pune; Tired of the constant harassment, she killed her biological father...

पुणे: पुण्यातील भवानी पेठेतील काशिवाडी (Pune Crime) परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका हत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका 40 वर्षीय महिलेनं आपल्या 70 वर्षीय वडिलांची धारदार चाकूनं हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

मृत व्यक्तीचं नाव जैनुद्दीन दस्तगीर फुलारी असं आहे. तर आरोपी महिला दिलशाद फुलारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन फुलारी यांना दारूचं व्यसन होतं. ते अनेकदा दारू पिऊन घरी येत असत आणि घरातील सदस्यांशी वाद घालत असत. यामुळे घरात वारंवार तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे.

रविवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जैनुद्दीन फुलारी हे दारूच्या नशेत घरी आले. त्यानंतर घरात पुन्हा वाद सुरू झाला. त्यांनी मुलगी दिलशाद हिला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात दिलशाद हिनं घरात असलेला धारदार चाकू उचलला आणि वडिलांच्या छातीवर वार केला.

या हल्ल्यात जैनुद्दीन फुलारी गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी दिलशाद फुलारी हिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास खडक पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चा सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

शिर नसलेले मृतदेह अन् 18 तुकडे; 'अंगणवाडीच्या टॅग'मुळे उघडकीस आले भयानक हत्याकांड; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp