Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीत सोसायटीच्या परिसरातून दहा लाखांची हुंडाई व्हेन्यू कार चोरीला!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 November 2026, 15:33

खराडी, ता. 4 : खराडी येथील राजाराम पाटील नगर परिसरातून तब्बल 10 लाख रुपये किमतीची हुंडाई व्हेन्यू कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री पार्क करून लॉक केलेली कार दुसऱ्या दिवशी सकाळी गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अक्षय कृष्णा डहाळे (वय 30 , रा. विश्वसाई पीजी, लेन क्रमांक 6 , राजाराम पाटील नगर, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाळे हे खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एका खासगी कंपनीत इंटिग्रेशन डेव्हलपर म्हणून नोकरी करतात. 2 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता ते पुणे कॅम्प येथील बर्गर किंगमधून जेवण करून आपल्या हुंडाई व्हेन्यू कारने खराडीतील निवासस्थानी आले. त्यांनी कार राजाराम पाटील नगर येथील विश्वसाई पीजीच्या लेन क्रमांक 6 मधील कोपऱ्यावर पार्क करून लॉक केली आणि आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले.

दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता कामावर जाण्यासाठी ते कारजवळ आले असता, पार्क केलेल्या ठिकाणी कार आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करून चौकशी केली; मात्र कारचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याने कार चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

चोरीस गेलेल्या कारची किंमत सुमारे 10 लाख रुपये असून, तिचा क्रमांक एमएच 15 जेएस 2050 असा आहे. कारच्या पुढील काचेवर ‘श्री स्वामी समर्थ’ आणि मागील काचेवर ‘Hridit’ असे लिहिलेले आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

Friday, 6 November 2026, 16:36

ब्रीच कँडी रुग्णालयात एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट! मुख्यमंत्र्यांची फोनवरून विचारपूस तर अनेक दिग्गज नेते पवारांच्या भेटीला…

Friday, 6 November 2026, 16:25

अजित पवार गटातील मंत्र्याच्या अडचणी वाढणार? असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राजकीय खळबळ; केला गंभीर दावा!

Friday, 6 November 2026, 16:01

वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक! पुणे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

Friday, 6 November 2026, 15:47
Next Post

फोनवर बोलत होता अन् क्षणात घडलं भयंकर! तिसऱ्या मजल्यावरून तरुण ग्रीलवर कोसळला,पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp