Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप! भरधाव स्कोडा कार लोखंडी रेलिंगमध्ये घुसली; दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 20 May 2026, 16:55

पुणे: पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर मावळ तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर खळबळ उडाली असून पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर बऊर गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या स्कोडा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट महामार्गावरील लोखंडी सुरक्षा रेलिंगवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातावेळी कारमध्ये 3 जण प्रवास करत होते. त्यापैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

अपघातानंतर कारचा मोठा भाग चेंगरल्याने तिघेही वाहनात अडकून पडले होते. बचाव पथकाने गाडीचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढले. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

घटनास्थळी आयआरबी यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक तपासानुसार, अति वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! बारा हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; मिल्क प्रॉडक्ट कंपनीचा परवाना निलंबित…..

Wednesday, 8 July 2026, 7:13

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55
Next Post

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.