Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 20 May 2026, 17:22

पिंपरी-चिंचवड: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आता थेट पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने थेट पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान हेल्पलाइन’वर फोन करून ही धमकी दिल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आशिष जमदाडे-पाटील असे धमकी देणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने थेट पोलिसांच्या अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधून, “मी रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे,” अशी उघड धमकी दिली. महापौरांना अशा प्रकारे थेट धमकी दिल्याचे समजताच भोसरी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपी आशिष जमदाडेला ताब्यात घेतले.

आरोपीने क्रीडा क्षेत्राशी संबंधित काही कामासाठी यापूर्वी दोन वेळा महापौरांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार, आशिष जमदाडे हा सध्या तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25

सबळ पुराव्याअभावी प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ; शिवाजीनगर न्यायालयाचा निर्णय..

Saturday, 1 August 2026, 19:30
Next Post

पुरंदरच्या 7 गावांमध्ये एरोसिटीचा मास्टरप्लॅन! 6 हजार कोटींच्या विमानतळासाठी एमआयडीसीकडून 500 कोटी जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.