Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 August 2026, 20:25

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी भागात एकाच कुटुंबातील 3 सदस्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली होती . या दुर्दैवी घटनेत कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी आणि तरुण मुलगी यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे.आर्थिक समस्यांना कंटाळुन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे केरळ राज्यातील असून ते मोरवाडी येथील ‘करिष्मा ग्लोरी सोसायटी’ मधील A/5 विंग, रूम नंबर 201 मध्ये भाड्याने राहत होते. विनोद पिल्लाई (वय 50), त्यांची पत्नी शैलेजा पिल्लाई (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई (वय 19) यांनी बंद खोलीत कोळशाचा धूर केला आणि त्यासोबतच काही विषारी औषध प्राशन केले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच विनोद पिल्लाई यांची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सध्या त्यांच्या पत्नी शैलेजा आणि मुलगी पूर्णिमा यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.

 

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. सततच्या आर्थिक अडचणी आणि वाढत्या चणचणीमुळेच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाची नोंद घेतली असून, केरळमधील त्यांच्या नातेवाईकांना या दुर्देवी घटनेबाबत सूचित करण्यात आले आहे. आर्थिक विवंचनेचे नेमके स्वरूप काय होते, याचा अधिक सखोल तपास पोलीस सध्या करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 117 जणांना गंडा,खोटी नियुक्तीपत्रे वाटली अन्…..

Sunday, 2 August 2026, 0:05

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25
Next Post

'भक्तांच्या' नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.