Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 August 2026, 21:11

संतोष पवार

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेद्वारा आयोजित प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता ४ थी व ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ शिक्षण संकुलातील एकूण नऊ विद्यार्थी पात्र झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली.

इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत श्लोक संदीप काळे (१९६ गुण), धनश्री अतुल गोरे (१६८ गुण ) , सिद्धी प्रल्हाद कुंभार (१६४ गुण) , रिया शिवराज घाडगे (१६२ गुण) गौरी प्रकाश बोराटे (१४२ गुण) सार्थक देविदास जगताप (१३० गुण ) या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले .

 

चौथी स्कॉलरशिप परीक्षेत परिणिती युवराज काळे (१९६ गुण) सान्वी अतुल रंधवे (१५० गुण) पुष्कर श्रीकांत शिंदे (१४८ गुण) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सातत्यपूर्ण अभ्यास -सराव व शिक्षकांचे सखोल मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले.

दरम्यान विद्यालयातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक गणेश लोंढे ,संतोष पवार, नितीन कुंभार , तुषार मोरे आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला .

याप्रसंगी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे ,सचिव योगिराज काळे खजिनदार बबन काळे , संस्थेचे पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक ,पर्यवेक्षक संजय जाधव , सिकंदर देशमुख , प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सिद्धमा पाटील यासंह शिक्षक शिक्षकेत्तर, विद्यार्थी ,पालक उपस्थित होते .

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 117 जणांना गंडा,खोटी नियुक्तीपत्रे वाटली अन्…..

Sunday, 2 August 2026, 0:05

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25
Next Post

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.