Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! मुंबई, पुणेसह ‘या’ प्रमुख मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 16:02

पुणे: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीमुळे तिकीट मिळण्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने इंदूरहून मुंबई, खडकी (पुणे), पाटणा आणि श्रीगंगानगर या मार्गांवरील पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबई-पुणे-श्रीगंगानगर मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तर महू-इंदूर-पाटणा विशेष रेल्वेची सेवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, इंदूर-मुंबई विशेष रेल्वे (09085/09086) मुंबईहून 28 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 29 ऑगस्टपर्यंत धावणार आहे. तर इंदूर-मुंबई विशेष (09079/09080) मुंबईहून 30 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.

 

याशिवाय, इंदूर-खडकी (पुणे) विशेष रेल्वे (09324/09323) इंदूरहून 26 ऑगस्टपर्यंत आणि खडकीहून 27 ऑगस्टपर्यंत धावणार आहे. महू-इंदूर-पाटणा विशेष (09343/09344) पाटणाहून 1 ऑक्टोबरपर्यंत आणि महूहून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच इंदूर-श्रीगंगानगर विशेष (04736/04735) श्रीगंगानगरहून 13 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 14 ऑगस्टपर्यंत धावणार आहे.

मुंबई, पुणे आणि पाटणा या मार्गांवर वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात अधिक जागा उपलब्ध होणार असून हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे तज्ज्ञांनीही अशा विशेष गाड्या कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी केली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Tuesday, 4 August 2026, 17:55

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Tuesday, 4 August 2026, 17:36

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

Tuesday, 4 August 2026, 17:33

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42
Next Post

राजकारणात नवा वाद! काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका; 'गुंगी गुडीया 'म्हणत उडवली खिल्ली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.