Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजकारणात नवा वाद! काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका; ‘गुंगी गुडीया ‘म्हणत उडवली खिल्ली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 16:19

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या असताना आता बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न विचारताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या शांत राहण्यावर बोट ठेवत काँग्रेसने “सुनेत्रा पवार आणखी किती काळ ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भाषेचा जोरदार तीव्र निषेध केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी महिला नेत्यांबाबत अशी अनुचित आणि अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे आहे, असे दमानिया म्हणाल्या. राजकारणात एकमेकांवर टीका करताना भाषेचा दर्जा आणि महिलांचा आदर राखला गेला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील या ताज्या कलहामुळे राजकीय संवादाच्या घसरत्या पातळीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांवर टीका करताना नेत्यांनी भाषेचे भान ठेवायला हवे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत विधान आलेले नाही. आगामी काळात हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील घडामोडींवरून हा राजकीय वाद पेटला आहे. आता यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Tuesday, 4 August 2026, 17:55

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Tuesday, 4 August 2026, 17:36

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

Tuesday, 4 August 2026, 17:33

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42
Next Post

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींचा अपहार! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.