Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 16:42

पुणे: पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी जात असताना एका मद्यधुंद पोलीस हवालदारामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. टिळक रस्त्यालगतच्या देशमुखवाडी परिसरात पोलिस व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने चार वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात दोन कार, एक तीनचाकी टेम्पो आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने धडक बसलेल्या वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पोलीस हवालदार बाळासाहेब वसंत खैरे (वय ५२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. अभिषेक गोविंद लिमये (रा. देशमुखवाडी, सदाशिव पेठ) यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी खैरे हा पोलिसांच्या मोटार वाहन विभागात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने खैरे याने पोलिस व्हॅन देशमुखवाडीतील अरुंद गल्लीतून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅनने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला धडक दिली. त्या धडकेमुळे संबंधित कार पुढील कार आणि तीनचाकी टेम्पोवर जाऊन आदळली. त्यानंतरही व्हॅन पुढे नेत पुन्हा एका कारला धडक देत चालकाने भिकारदास मारुती रस्त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.

 

घटनेनंतर स्थानिक नागरिक चैतन्य साठे आणि विश्वनाथ लिमये यांनी प्रसंगावधान राखत पोलिस व्हॅन अडवली आणि चालकाला पकडून ठेवले. माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात अभिषेक लिमये व कुंदन साठे यांच्या कार, अद्वैत खळदकर यांची दुचाकी आणि विश्वनाथ लिमये यांच्या टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले की, चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्याविरोधात मोटार वाहन अधिनियमातील कलम १८४ व १८५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Tuesday, 4 August 2026, 17:55

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Tuesday, 4 August 2026, 17:36

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

Tuesday, 4 August 2026, 17:33

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42
Next Post

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.