Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 17:36

पुणे: पुण्यातील बुधवार पेठेत २०१७ मध्ये घडलेल्या तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची चाकूने हत्या करणाऱ्या तिच्या प्रियकराला पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषी आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या खटल्यात आरोपीला पकडताना जखमी झालेल्या पोलिस अंमलदाराची साक्ष आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब निर्णायक ठरले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. सुखदेव रामदास मडावी (वय ३४, मूळ रा. यवतमाळ, सध्या रा. वडरवाडी, पुणे) याला न्यायालयाने दोषी ठरवले. संबंध तोडल्याच्या रागातून त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

ही घटना २३ मे २०१७ रोजी रात्री बुधवार पेठेतील जनता बिल्डिंग आणि फूड प्लाझा हॉटेल परिसरात घडली होती. संबंधित तरुणी बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करत होती. आरोपी सुखदेव मडावी आणि तिच्यात प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीच्या छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

घटना घडताच परिसरात गस्त घालणारे फरासखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन अंमलदार सुहास साळुंखे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता चाकू हिसकावून घेताना त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी पायऱ्यांवरून घसरून पडला आणि पोलिसांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

 

या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी आणि अमित देवतरसे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. खटल्यादरम्यान एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. आरोपीला पकडणारे पोलीस, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षींसह सादर करण्यात आलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला होता. मात्र, उपलब्ध पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

Tuesday, 4 August 2026, 20:55

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Tuesday, 4 August 2026, 20:06

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

Tuesday, 4 August 2026, 19:43

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

Tuesday, 4 August 2026, 19:30

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

Tuesday, 4 August 2026, 19:29
Next Post

'गुंगी गुडिया' वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.