Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सियाचा-चेतनचा गेम ओव्हर! पोलिसांच्या हाती लागला सर्वात मोठा पुरावा; केसमध्ये नवा ट्विस्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 14:19

पुणे : केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून तपासातील नवी माहिती समोर आली आहे. केतनला लोहगडावरून दरीत ढकलल्याची घटना पाहिल्याचा दावा करणाऱ्या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. या साक्षीदारांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर पाहिल्याचे तसेच केतनला दरीत ढकलल्याचे पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये तपासादरम्यान नोंदविण्यात आलेले साक्षीदारांचे जबाब तसेच विविध डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांचा समावेश आहे. केतनच्या मृत्यूची घटना सुरुवातीला अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर त्याचा मृत्यू अपघात नसून त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, केतनची नियोजित वधू सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट समाजमाध्यम खात्याचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या खात्याच्या माध्यमातून केतनशी संपर्क साधण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, आरोपपत्रातून राजस्थानमधील घाटूश्याम मंदिरातील एका छायाचित्राची माहितीही समोर आली आहे. या छायाचित्राच्या आधारे सिया आणि चेतन यांच्या विवाहाबाबत पोलिसांनी तपास केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या छायाचित्रावरून विवाह झाल्याचे निश्चितपणे सिद्ध झालेले नाही.

 

या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आरोपपत्रातील साक्षीदार आणि इतर पुराव्यांची न्यायालयात तपासणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24
Next Post

म्हातारपणात ७० वर्षांच्या आजीबाई प्रेमात पडल्या! प्रेमप्रकरण, वाद अन् खुनाचा थरार; वृद्ध महिलेने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह अर्धवट जाळला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp