Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पोलिसांवरच जीवघेणा हल्ला! दारूच्या नशेत तर्रार असलेल्या दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाशी केली झटापट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 November 2026, 16:26

पुणे : दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या दोघांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांशी अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतरही उद्धट वर्तन करत पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास टेक्सास टॉवरसमोर घडली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक केदार यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय जयकुमार सावंत (वय ३५) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय ३२, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री खराडी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी टेक्सास टॉवर सोसायटीसमोर सावंत आणि झेंडे हे दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी दोघांना समजावून सांगत गोंधळ घालू नका आणि परिसरातून निघून जा, असे सांगितले. मात्र, त्यानंतर दोघांनी पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे आणि पोलीस अंमलदार अशोक केदार यांच्याशी अरेरावी करत उद्धट वर्तन केल्याचा आरोप आहे.

यावेळी दोघांनी पोलिसांशी झटापट केली. तसेच अशोक केदार यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गणवेशाचे बटण तोडले. या प्रकारात ते जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर खराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12

उरुळी कांचन येथील ‘जिओ मार्ट’मधून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री ;जागरूक नागरिकाने प्रकार आणला उघडकीस

Friday, 13 November 2026, 19:21

दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी! गाय-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; कात्रज डेअरीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय!

Friday, 13 November 2026, 18:43

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खळबळ! अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल १ कोटी ४८ लाखांची रोकड जप्त; आरपीएफची धडक कारवाई

Friday, 13 November 2026, 17:49

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:48
Next Post

अष्टापुरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड आणि नवी अ‍ॅक्टिव्हा लंपास, कारची चावीही पळवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp