Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खूनप्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांना कर्नाटकमधील विजापूरमधून अटक; गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाची कारवाई

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 11 August 2025, 17:19

पुणे : वानवडी परिसरात 2023 साली घडलेल्या खून व खूनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात गेली दोन वर्षे फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने कर्नाटकमधील विजापूर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे सिकंदर आयुब शेख ऊर्फ सय्यद (वय 34), जाकीर कादीर सय्यद (वय 42) आणि अमिर अकील सय्यद (वय 23, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी आहेत.

टोळक्याने केला होता तरुणाचा खून

सदर प्रकरणात 2023 मध्ये वानवडी परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला होता, तसेच त्याच्या साथीदारांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते.

फिर्यादीस दिल्या जात होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

फरार असलेल्या या आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या, त्यामुळे पोलिसांपुढे या आरोपींचा शोध लावणे अत्यंत गरजेचे झाले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने तपास सुरु केला. तपासात आरोपी विजापूर (कर्नाटक) येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने विजापूरमध्ये कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आणि पुण्यात आणले.

 

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर आणि नासेर देशमुख यांनी केली.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत गटबाजीचा राडा; एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ, पोलिसांची मध्यस्थी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp